महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्यांसाठी 10 नवे नियम

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्यांसाठी 10 नवे नियम
Published

महाराष्ट्रात लॉकडाऊनसारखे निर्बंध लागून एक आठवडा झाला. पण तरीही राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

त्यातच देशभरात इतरत्रही या लाटेत रुग्णसंख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. अशात राज्य सरकारने सध्या लागू असलेल्या निर्बंधांमध्ये काही आणखी अटीशर्तींची वाढ केली आहे.

तसेच, काही नवीन सूचनाही जारी केल्या आहेत, ज्यानुसार आता 6 राज्यांना places of sensitive origin अर्थात संवेदनशील राज्य घोषित करण्यात आलं आहे. यात केरळ, गोवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, उत्तराखंड, या राज्यांचा समावेश आहे.

पाहा काय आहेत नवे नियम...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)