You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मान्सून : हवामान अंदाज किती विश्वासार्ह असतात?
भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात देशभरात सामान्य मान्सून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक पाऊस असेल, असा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं वर्तवला आहे. पण, हे हवामान अंदाज विश्वासार्ह असतात का, यामुळे शेतकरी वर्गाला फायदा होतो का, या प्रश्नांची उत्तर आपण या गावाकडची गोष्टमध्ये जाणून घेणार आहोत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)