You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना उपचार: रेमडेसिवीर कोव्हिड-19 उपचारांसाठी जादूची कांडी नाही - डॉ शशांक जोशी
“रेमडेसिवीर जीव वाचवणारं औषध नाही. लोकांच्या मनात भ्रम पसरलाय. हे औषध म्हणजे जादूची कांडी आहे. ही जादूची कांडी नाही,” असं वक्तव्य महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी केलं आहे.
कोव्हिड-19 विरोधातील लढाईत रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ‘रेमडेसिवीर’ सामान्यांना आशेचा किरण वाटतंय. पण महाराष्ट्र कोव्हिड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्यानुसार, रेमडेसिवीरमुळे रुग्णांचा जीव वाचतो याचा कोणताच पुरावा नाही.
पाहा बीबीसी मराठीच्या मयांक भागवत यांच्यासोबत त्यांनी केलेली बातचीत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.