कोरोना : लहान मुलांमध्ये कोरोनाची काय लक्षणं आढळतात? त्यांची काळजी कशी घ्याल? सोपी गोष्ट 318

Published

भारतात कोरोनाची परिस्थिती आता इतकी बिकट झालीये की, दिवसाला 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होतेय. त्यातच एक चिंतेची गोष्ट म्हणजे, मुंबईत लहान मुलांमध्ये कोव्हिड होण्याचं प्रमाण तब्बल 65%नी वाढलंय.

खासकरून महानगरांमध्ये मुलांमधल्या कोव्हिडचं प्रमाण वाढलेलं दिसतंय आणि यात पाच वर्षांच्या आतल्या मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशावेळी लहान मुलांमध्ये कोव्हिडची दिसणारी लक्षणं नेमकी काय आहेत? त्यावर काय उपचार आहेत? आणि मुलांसाठी नेमकी काय खबरदारी घ्यायची?

संशोधन - अमृता दुर्वे, ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)