कोरोनामुळे ब्राझिलमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक का आहे?

Published

ब्राझिलमध्ये गेले वर्षभर सुरू असलेला कोरोनाचा उद्रेक आता टोकाला गेलाय. पण ब्राझिलच्या आकडेवारीत सर्वांत हादरवून टाकणारी बाब म्हणजे कोव्हिडमुळे बालकांचे होणारे मृत्यू. कोरोनामुळे ब्राझिलमध्ये आतापर्यंत एक वर्षाखालील तेराशे बालकांचा मृत्यू झालाय.

ब्राझिलच्या इशान्येकडील एका हॉस्पिटलमधील बालकांच्या अतिदक्षता विभागाला भेट देण्याची संधी बीबीसी ब्राझिलला मिळाली. प्रतिनिधी नथालिया पासारिन्हो यांनी गंभीर आजारी असणाऱ्या बालकांची काळजी घेणारे कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)