You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाच्या वेगवेगळ्या लशींचे डोस दिले तर काय होईल?
सध्या युकेमध्ये कोव्हिड लसीकरणाला वेगळी दिशा देईल असं संशोधन सुरू आहे. या संशोधनात 800 लोकांनी सहभाग घेतला आहे.
एकाच व्यक्तीला ठराविक कालावधीत देण्यात येणारे दोन डोस वेगवेगळ्या लशींचे असतील तर अधिक परिणामकारता साध्य करता येईल असं युकेतील शास्त्रज्ञांना वाटतंय.
प्रतिकार करण्याची क्षमता अधिक प्रभावी करण्यासाठी शास्त्रज्ञ ही पडताळणी करतायत. कोव्हिड-19च्या बदललेल्या व्हायरसविरोधात संरक्षण करण्यासाठी मदत होऊ शकते असंही त्यांना वाटतंय. हे संशोधन वर्षभर सुरू राहणार आहे.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.