पर्यटन : ‘तुम्ही त्या ज्वालामुखीकडे पाहात तल्लीन होऊन जाता’

Published

हिंदी महासागरामधील रियुनियन बेटावरचा जिवंत ज्वालामुखी पाहण्यासाठी लोक कँम्प करून राहत आहेत.

ज्वालामुखीचं हे रुप देखणं आहे असं पर्यटकांना वाटतंय.

कोव्हिड-19चा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदी टाळून हे पर्यटक रात्रभर ज्वालामुखीचं देखणं रुप पाहात असतात.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)