'शिक्षण सेवकानं 6 हजारात घर कसं चालवायचं?'
Published
महाराष्ट्रातल्या शिक्षण सेवकांना पहिले 3 वर्षं 6 हजार रुपये इतक्या मानधनावर काम करावं लागत आहे. त्यानंतर त्यांना नियमित शिक्षकाची वेतनश्रेणी आणि इतर शासकीय सोयी-सुविधा दिल्या जातात.
पण सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात 6 हजार रुपये इतक्या मानधनात घर कसं चालवायचं, असा त्यांचा सवाल आहे.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
एडिट - अरविंद पारेकर
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)