रेमडेसिविरमुळे रुग्णांचा जीव खरंच वाचतो का? - सोपी गोष्ट 314

ऑडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट पॉडकास्ट: रेमडेसिविर जीव वाचवत नाही, तर मग त्यावरून एवढा गदारोळ का?
Published

एकीकडे रेमडेसिविर या औषधासाठी कोव्हिड रुग्णांचे नातेवाईक जीवाचं रान करताना दिसतायत. महाराष्ट्रभर या औषधाचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेनं ऑक्टोबर 2020मध्येच या औषधामुळे कोव्हिड रुग्णाचा जीव वाचत नाही, असा निर्वाळा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचं हे मत असताना राज्यात रेमडेसिविरचा वापर का होत आहे? रेमडेसिविरमुळे रुग्णाला काय मदत मिळते?

याविषयी जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - बीबीसी टीम

लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)