You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा शोधायचा?
Published
रेशन कार्डवरील रेकॉर्ड पाहण्यासाठी आरसी नंबर म्हणजेच रेशन कार्ड नंबर माहिती असणं आवश्यक असतं.
आता या व्हीडिओत आपण रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा शोधायचा, याविषयीची माहिती पाहणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची 33वी गावाकडची गोष्ट.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)