You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: ब्राझीलमधल्या नवीन कोरोनाची तरुणांना सर्वाधिक लागण का होतेय?
Published
ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर उपलब्ध होत नाहीयेत. एकंदर सपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. यात भर म्हणून ब्राझीलमध्ये तरुणांना कोरोनाची सर्वाधिक लागण होतेय.
ब्राझीलमधला नवीन कोरोनाचा प्रकार हा अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे मृत्यूमध्ये वाढ झाल्याचं सांगितलं जातं. पाहा साओ पाअलोमधून बीबीसी प्रतिनिधी कॅमिला मोटा यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)