You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांच्या शाही विवाहसोहळ्याची दृश्यं
राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. बकिंगहॅम पॅलेसने ही घोषणा केली आहे.
राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं होतं. . त्यांना चार मुलं, आठ नातू आणि दहा पतवंड आहेत.
प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेत यांचा शाही विवाहसोहळा 20 नोव्हेंबर 1947 रोजी पार पडला होता. वेस्टमिन्सटर एबीमध्ये त्यावेळी 2000 पाहुणे या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार बनले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)