प्रिन्स फिलीप यांचा जीवनप्रवास

Published

ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं.

10 जून 1921 रोजी त्यांचा जन्म कोर्फू येथे झाला होता. राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि प्रिन्स फिलीप 70 वर्षांपेक्षा जास्त काळ एकमेकांचे जोडीदार होते. असा होता त्यांचा जीवनपट.