You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दक्षिण कोरियाच्या नोकडो बेटावर उरली फक्त 4 लहान मुलं
Published
दक्षिण कोरियातील नोकडो बेटावर फक्त 4 लहान मुलं उरली आहेत. येथील वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. दक्षिण कोरियाचा जन्मदर गेल्या काही वर्षांत घटला आहे. त्याचेच हे परिणाम आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)