You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुएझ कालव्यात सीरियाचे मोहम्मद गेल्या 4 वर्षांपासून एका जहाजावर अडकले आहेत
Published
मुळचे सीरियाचे मोहम्मद गेल्या 4 वर्षांपासून इजिप्तच्या किनाऱ्यावर अडकले आहेत.
2017मध्ये मोहम्मद चालवत असलेलं MV अमन हे जहाज पकडण्यात आलं. जहाजाच्या सुरक्षा साधने आणि प्रमाणपत्र याबाबत काही तक्रारी होत्या. तेव्हा इजिप्तच्या कोर्टाने मोहम्मद यांना कायदेशीर पालक म्हणून घोषीत केलं. कोर्टाने दिलेला आदेश लक्षात न घेताच मोहम्मद यांनी सह्या केल्या. सरकारने त्यांचा पासपोर्ट घेतला आहे. त्यामुळे ते आता अडकले आहेत.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)