You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्स पॉवर चॉकलेट खालल्याने वाढते का?
Published
लैंगिक सुख मिळवण्यासाठी एंडॉर्फिन हा घटक आवश्यक आहे. या घटकात निरोगी लैंगिक आयुष्यासाठी लागणारी आवश्यक तत्त्वं असतात.
यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये कामेच्छा जागृत होते. लैंगिक आरोग्य सुदृढ राहावं यासाठी इतिहासात आणि विज्ञानात यामागे काही उपाय दिले आहेत. पण आहारामुळे खरंच सेक्स लाईफ सुधारतं का याचा आढावा घेऊ.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)