कोरोना लस : फायझरच्या लशीची गूड न्यूज
Published
फायझरच्या लशीच्या बाबतीत एक मोठी आणि आनंदाची बातमी आलीय.
कोरोनावरची फायझरची लस 12 ते 15 वयोगटातील मुलांवर 100 टक्के परिणामकारक असल्याचं चाचण्यांमधून पुढे आलं आहे.
अमेरिकेत 2,260 लहान मुलांमुलींमध्ये झालेल्या चाचणीत लक्षात आलं की, या लशीच्या डोसनंतर रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम पाहायला मिळाले नाहीत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)