कोल्हापूरच्या तरुणांनी तयार केला अनोखा कप - आधी चहा प्या, मग कप खाऊन टाका
Published
कोल्हापूरमध्ये सध्या या बिस्कीट कपची मोठी चर्चा आहे. इंजिनिअरिंग करणाऱ्या 3 तरुणांनी एकत्र येत या बिस्कीट कपची निर्मिती केली आहे.
प्लॅस्टिकला पर्याय म्हणून हे कप बनवण्याचा निर्णय या तरुणांनी घेतला
कसा आहे हा कप? आणि त्याची कशी चर्चा होतेय.
रिपोर्ट - स्वाती पाटील
कॅमेरा - अनिकेत राणे
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)