महाराष्ट्र लॉकडाऊन झाला तर नियम काय असतील? । सोपी गोष्ट 306

Published

2020चं वर्ष लॉकडाऊन वर्ष म्हणूनच गेलं. आता महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटे रुग्ण पूर्वीपेक्षा वेगाने वाढताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत पण सरकारमधील इतर पक्ष आणि विरोधी पक्षही लॉकडाऊन नको असंच म्हणताना दिसत आहेत. जर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावाच लागला तर काय नियम असतील याचा आढावा घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला.

संशोधन – दीपाली जगताप | लेखन,निवेदन- सिद्धनाथ गानू | एडिटिंग- अरविंद पारेकर

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)