ईशान्य चीनमध्ये तरुण गावं सोडून दक्षिणेकडे का जात आहेत?
Published
एकेकाळी चीनचा ईशान्य भाग तिथल्या अवजड उद्योगांमुळे देशाला विकासाची दिशा दाखवत होता.
पोलाद, उर्जा असे उत्पादन क्षेत्राला लागणारे सगळे उद्योग इथं होते. पण, हळू हळू अवजड उद्योगांची जागा माहिती तंत्रज्ञानाने घेतली आणि ईशान्य चीनचे काही उद्योग चक्क बंद पडले.
परिणाम म्हणून या प्रांताचा विकासही मागे पडला. आणि तरुणांनी तर ईशान्य चीन सोडून बाहेर पडायला सुरुवात केलीय. त्याविषयीचा स्टिफन मॅकडॉनेल यांचा हा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)