‘पाक’मधील हे पुरातन हिंदू मंदिर पुन्हा उभारण्याचे कोर्टाचे आदेश

Published

पाकिस्तानच्या मुलतान प्रांतात एक जुनं प्रल्हादपुरी मंदिर आहे. पण,ृ वर्षानुवर्षं झालेलं दुर्लक्ष आणि 1992नंतर झालेले हल्ले यामुळे या मंदिराचे अवशेष फक्त बाकी आहेत.

हिंदू कार्यकर्त्यांची मागणी आहे मंदिराच्या पुनर्बांधणीची. आणि त्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावल्यावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने या पुरातन मंदिराच्या नुतनीकरणाचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमधील या हिंदू मंदिराचा इतिहास आणि आताची दुरवस्था यावर पाकिस्तानमधून हा रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)