केरळच्या कोची शहरात मराठी लोकांनी महाराष्ट्राची संस्कृती कशी टिकवली आहे?
Published
बृहन्महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राबाहेरची मराठी लोकवस्ती म्हटलं की आपल्या नजरेसमोर इंदूर, ग्वाल्हेर, वडोदरा, हैदराबाद, तंजावूर आणि दिल्लीसारखी शहरं येतात. पण केरळच्या कोची शहरातही मराठी समुदाय पाय घट्ट रोवून उभा आहे.
तिथल्या मातीत रुजल्यावरही मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवून आहे.
रिपोर्ट - ओंकार करंबेळकर
कॅमेरा शार्दुल कदम
एडिटिंग राहुल रणसुभे
निर्मिती जान्हवी मुळे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)