बंगाल निवडणूक: टाटांच्या नॅनो कार उद्योगाला नकार देणाऱ्या सिंगूरची राजकीय हवा कुणीकडे वाहतेय?

व्हीडिओ कॅप्शन, टाटांच्या नॅनो कार उद्योगाला नकार देणाऱ्या बंगालमधील सिंगूरची राजकीय हवा कुणीकडे वाहतेय?
Published

सिंगूरमधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर टाटा कंपनीला त्यांचा नॅनो कारचा उद्योग गुजरातमध्ये हलवावा लागला होता.

त्यानंतर नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय स्तरावर उदय झाला, तर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालची सत्ता काबीज केली. पण 13 वर्षांनंतर तिथल्या लोकांना उद्योगाबद्दल काय वाटतं? जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी प्रतिनिधी रॉक्सी गाडकर छाब्रा यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)