You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
म्यानमार उठाव : लष्कराच्या गोळीबारात चिमुकल्यांचाही जातोय जीव
एक महिना झाला तरी म्यानमारमध्ये लष्कराविरोधातला जनतेचा संताप शमलेलाही नाही. तिथल्या राजकीय पेचप्रसंगावर तोडगाही निघालेला नाही. देशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी छोटीमोठी आंदोलनं सुरू केली आहेत.
पण ती चिरडून टाकण्यासाठी लष्कराने निष्ठूरपणे केलेल्या गोळीबारात आतापर्यंत चारशे निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. रविवारी दफनविधीसाठी जमलेल्या जमावावर लष्कराने गोळीबार केला. अशा लष्करी हल्ल्यांमध्ये 8-10 वर्षांच्या मुलांचाही जीव जात आहे.
म्यानमारमध्ये नेमकं काय सुरू आहे यावरील बीबीसीचा हा खास रिपोर्ट....
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)