स्वातंत्र्य मागणाऱ्या 36 महिलांवर पाकिस्तानी सैनिकांनी जेव्हा बलात्कार केले होते...

व्हीडिओ कॅप्शन, स्वातंत्र्य मागणाऱ्या 36 महिलांवर पाकिस्तानी सैनिकांनी बलात्कार केले होते...
Published

50 वर्षांपूर्वी, बांग्लादेशाचा म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला जो 9 महिने चालला. अताईकुला या खेड्यात या लढ्यातल्या सर्वांत क्रूर घटनांपैकी काही घटना पाहायला मिळाल्या. पुरुषांना गोळ्या घातल्या गेल्या आणि महिलांवर पाकिस्तानी सैनिकांनी बलात्कार केले. अनेक दशकांनी या महिलांना ‘बीरांगना’ म्हणजे वीरांगना हे मानाचं बिरूद दिलं गेलं. आर्थिक मदतीचंही आश्वासन दिलं गेलं. पण अनेक महिला अजूनही त्याची प्रतीक्षा करतायत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)