You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना म्युटेशन्स नेमकी कशी होतात? त्याचे परिणाम काय?
Published
कोरोनाच्या नव्या स्ट्रेन्सबद्दल सगळ्या जगात चर्चा सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या रचनेत अनेक बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. हे नवीन नाही कारण प्रत्येक व्हायरस बदलत असतोच. पण मग सध्या कोरोनामध्ये जी म्युटेशन्स पाहायला मिळत आहेत ती कितपत घातक आहेत? यांचा कोरोनाच्या तीव्रतेवर किती परिणाम होणार आहे?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)