You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पर्सिव्हिअरन्स रोव्हरने रेकॉर्ड केला मंगळावरचा आवाज!
Published
मंगळाच्या विषुववृत्ताच्या जवळच्या येझरो (Jezero) नावाच्या एका खोल विवरामध्ये 'पर्सव्हिअरन्स' रोव्हर उतरवण्यामध्ये अमेरिकेच्या नासाला यश मिळालंय.
या रोव्हरने तिथे वावरत खोदकाम करायला आणि तिथले फोटोज पाठवायला सुरुवात केलीय.
पर्सिव्हिअरन्सने मंगळावर फेरफटका मारला तेव्हा त्याची लोखंडी चाकं मंगळावरच्या पृष्ठभागावर घासली गेली आणि एक आवाज ऐकू आला.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)