कोरोनाची लस कशी काम करते? त्याचे दुष्परिणाम असतात का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाची लस कशी काम करते? त्याचे दुष्परिणाम असतात का?
Published

जगभरात कोव्हिड 19 लसीकरण सुरू झालंय. तुमचाही नंबर केव्हा ना केव्हा लागेलच.

काही लोक तर खूप आतुरतेने याची वाट पाहतायत, पण काहींना लस घेण्याची भीती वाटतेय. लस कधी मिळणार? कशी मिळणार हे एक क्षण बाजूला ठेवा. जगभरातल्या वेगवेगळ्या लशी शरीरात गेल्यावर नक्की कशा काम करतात ते समजून घेऊयात.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)