महाराष्ट्रात खरंच लॉकडाऊन होऊ शकतं का? - सोपी गोष्ट 301
Published
एकीकडे देशात पहिला राष्ट्रीय लॉकडाऊन लागला त्याला २४ मार्चला एक वर्ष होतंय आणि त्याचवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊन पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी चर्चा सुरू झालीय.
फेब्रुवारीच्या मध्यापासून देशभर सरासरी चाळीस हजार नवीन रुग्ण सापडतायत. आणि त्यातले साठ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणून लोकांच्या मनात भीती वाढतेय की, पुन्हा लॉकडाऊन लागेल का? तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया खरंच लॉकडाऊनची शक्यता किती आहे. आणि मूळात लॉकडाऊनचा निर्णय घेताना कोणते निकष राज्यसरकार लावत असतं.
- संशोधन - ऋजुता लुकतुके, राहुल गायकवाड
- लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
- एडिटिंग- शरद बढे
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)