MPSC परीक्षा कोरोनाच्या काळात देताना 'या' 5 टिप्स लक्षात ठेवा!
Published
हो-नाही म्हणता म्हणता अखेर MPSC ची परीक्षा 21 तारखेला होणार आहे.
कोव्हिडच्या काळातल्या या परीक्षेसाठी अनेक नियम आणि अटी आहेत. खूप मार्गदर्शक तत्त्वं आणि सूचना आहेत. पेपर कसा सोडवायचा हे तुम्हाला ठाऊक असेलच. पण त्याशिवायही काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी. MPSC च्या परीक्षार्थ्यांसाठी या 5 महत्त्वाच्या टिप्स.
संशोधन- रोहन नामजोशी
निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)