लसीकरणात गोंधळ झाल्याने जर्मनीत मृत्यू वाढतायत का?

व्हीडिओ कॅप्शन, लसीकरणात गोंधळ झाल्याने जर्मनीत मृत्यू वाढतायत का?
Published

जर्मन सरकारने लसीकरणाबद्दल निर्णय एकापेक्षा जास्त वेळा बदलले. अॅस्ट्राझेनेकाच्या लशीला आधी वृद्धांसाठी परवानगी नाकारली गेली. मग ती इतरांना देण्यासाठी परवानगी दिली, पण त्यानंतर या लशीबद्दल लोकांमध्ये काहीसा अविश्वास दिसतो आहे.

लसीकरण संथ गतीने सुरू आहे. नेमकं जर्मनीत काय घडतं आहे याचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)