You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक कसा झाला? आणि परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सक्षम आहेत का?
Published
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता नागपूरमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण आठवड्याभरात नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण कसे वाढले? आणि आता ही परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का? याविषयीचा प्रवीण मुधोळकर यांचा रिपोर्ट
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)