You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिड सर्जिकल मास्क कचऱ्यात टाकताय? मग हे जरुर पाहा
सर्जिकल मास्कमध्ये वापरले जाणारं प्लास्टिक समुद्रातील माशांसारख्या जीवांच्या पोटात जाऊ शकतं.
अशी भीती पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटना व्यक्त करतायत. तसे काही पुरावे फिलिपीन्सच्या प्रसिद्ध कोरल रीफ म्हणजेच प्रवाळ खडकांजवळ सापडले आहेत.
कोव्हिडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापले जाणारे पीपीई आणि मास्क कचऱ्यात टाकले जातायत आणि कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन न झाल्याने ते समुद्राला येऊन मिळत आहेत. त्यामुळे समुद्रातील जैविक विविधता संकटात येतेय असं पर्यावरण कार्यकर्त्यांनी म्हटलंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)