स्फोटकं, मध्यरात्री फिरणाऱ्या गाड्या आणि संशयास्पद मृत्यू...काय आहे यांचा एकमेकांशी संबंध? #सोपी गोष्ट 294

व्हीडिओ कॅप्शन, सचिन वाझे
Published

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडण्यापासून ते सचिन वाझेंच्या निलंबनापर्यंत वेगाने घटना घडत गेल्या.

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं मिळाली...मग मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीचा मृतदेह मिळाला...स्फोटकं असणारी गाडी तर ताब्यात घेतली...मग या सगळया चर्चेत इनोव्हा कुठे आली? आणि याच्याशी सचिन वाझेंचा काय संबंध?

25 फेब्रुवारीपासून आतापर्यंत अनेक गोष्टी घडल्या आहेत. या सगळ्याचा परस्पर संबंध जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ.

संशोधन : मयांक भागवत, अमृता दुर्वे

निवेदन : अमृता दुर्वे, सिद्धनाथ गानू

व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा..)