लसीकरण सुरू असूनही महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत? । सोपी गोष्ट 296

व्हीडिओ कॅप्शन, लसीकरण सुरू असूनही महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत? । सोपी गोष्ट 296
Published

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झालीय हे कटू सत्य अखेर आपल्याला डसलंच. मागच्या 30 दिवसांत रोज सरासरी पंधरा हजार नवीन रुग्णांची नोंद देशात होतेय. आणि यातले 60 टक्के रुग्ण राज्यात आहेत.

खरंतर जगातली सगळ्यांत मोठी लसीकरण मोहीम म्हणून गाजावाजाने सुरू झालेली कोरोना लसीकरण मोहीम देशात आता जोर पकडतेय. आणि दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतेय.

लसीला कोरोनाने घाबरायला हवं. मग नेमकं उलटं का होतंय. महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात लसीकरण होत नाहीए का? हे सगळं समजून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…

संशोधन- शादाब नझमी, ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)