ऑक्सफर्ड लशीबाबत युरोपातले काही देश गोंधळात का पडले आहेत?
Published
ऑक्सफर्डची ऍस्ट्राझेनेका लस घेतल्यावर रक्ताच्या गाठी होतात, अशा बातम्या समोर आल्यानंतर इटलीमध्ये काही लसीकरण केंद्रे ओस पडली आहेत.
खबरदारी म्हणून ऍस्ट्राझेनेकाचं लसीकरण याठिकाणी थांबवलं आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेनं हे लसीकरण थांबवू नका म्हणून विनंती केली आहे. तसंच लशीच्या धोक्यांपेक्षा त्याचे फायदे अधिक आहेत, असं युरोपिअन युनिअनच्या मेडीसिन एजन्सीने म्हटलं आहे.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)