हे प्रवाह जितके सुंदर आहेत तितकेच धोकादायकही!

Published

ऑस्ट्रेलियातलं हे एक दूरवरचं बीच आहे. इथला देखावा कमालीचा सुंदर आहे पण या किनाऱ्यावर इतके जोराचे प्रवाह असतात की त्यामुळे अनेकदा लोक पाण्यात ओढले जाण्याच्या आणि बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. या फ्लॅश रिप्स म्हणजे नेमकं काय असतं?

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)