सरकार 2000 रुपयांची नोट गुपचूप मागे घेतंय का? । सोपी गोष्ट 295

Published

2016च्या नोव्हेंबर महिन्यात मोदी सरकारने अचानक नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. आणि 500, 1000च्या नोटा बंद झाल्यावर चलनात आल्या गुलाबी रंगाच्या 2000च्या नोटा.

पण, आता या नोटाही हळू हळू चलनातून गायब होत आहेत. काय आहे यामागचं गौडबंगाल...जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये...

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)