वासुदेव गायतोंडेंच्या चित्रासाठी 39.98 कोटी रुपयांची बोली का लागली?

व्हीडिओ कॅप्शन, वासुदेव गायतोंडेंच्या चित्रासाठी 39.98 कोटी रुपयांची बोली का लागली?
Published

चित्रकार वासुदेव गायतोंडे जिवंतपणीच भारतीय चित्रकलेतील एक दंतकथा बनले होते. आणि त्यांच्या मृत्यूपश्चात तर त्यांनी काढलेली चित्रं दरवर्षी नवनवे विक्रम रचत आहेत.

गायतोंडेंचं एक चित्र 11 मार्च 2021 रोजी सॅफ्रन आर्टनं मुंबईत आयोजित केलेल्या लिलावात तब्बल 39.98 कोटी रुपयांना विकलं गेलं. गायतोंडेंची चित्रं सध्या एवढी चर्चेत का असतात आणि ती इतकी मौल्यवान का आहेत?

व्हीडिओ - जान्हवी मुळे | एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)