परमबीर सिंह यांच्या बदली मागची कारणं काय?
Published
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून केली आहे. हेमंत नगराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील.
रजनीश शेठ यांच्याकडे राज्याचा पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार असेल. परमवीर सिंह हे गृह रक्षक दलाचे प्रमुख म्हणून कामकाज पाहतील, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)