पाकिस्तानहून भारतात आलेल्या गीताला तिचं घर मिळालं?

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानहून भारतात आलेल्या गीताला तिचं घर मिळालं?
Published

'I love mother father' - तुला तुझ्या आईबाबांची आठवण येते का? असं विचारल्यावर बाजूलाच असलेल्या खडूने गीताने फळ्यावर ही अक्षरं लिहिली.

गेल्या कित्येक वर्षांपासून ती तिच्या घरापासून दूर आहे, पण आपल्याला आपले आई-वडील नक्की भेटतील असा विश्वास तिच्या डोळ्यात दिसतो.

2015 मध्ये पाकिस्तानमधून भारतात आलेल्या मूकबधिर गीताचं स्वप्नच आहे की तिची आणि तिच्या आई-वडिलांची परत भेट होईल.

व्हीडिओ रिपोर्ट - तुषार कुलकर्णी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)