You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिडनंतर तुमचं फुफ्फुस, हृदय, मेंदू या अवयवांना नेमकी किती हानी पोहचली आहे?
Published
कोव्हिडच्या रुग्णांवर संसर्गाचे दूरगामी परिणाम काय होतायत याविषयीचा एक अभ्यास युकेमध्ये होतोय.
युकेच्या बायोबँकमध्ये जवळपास पाच लाख लोकांची जनुकीय आणि आरोग्यविषयक माहिती नोंदवलेली आहे. आता त्यात कोव्हिडच्या 15 हजार रुग्णांची अशीच माहिती स्कॅनद्वारे नोंदवण्याचं काम सुरु आहे.
रुग्णांच्या अवयवांना नेमकी कशी हानी पोहचली आहे, याचा शोध संशोधकांना लागू शकतो. जगभरातल्या शास्त्रज्ञांना ही माहिती उपलब्ध असणार आहे.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)