You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही असलेला भारत लोकांचं इंटरनेट बंद करतो तेव्हा
Published
भारतात 2020मध्ये तब्बल 9 हजार तास वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आलं आहे.
त्यामुळे देशाचं तब्बल 280 कोटी अमेरिकन डॉलर्स एवढं नुकसान झालं आहे. जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही असलेला भारत लोकांचे इंटरनेट बंद करतो तेव्हा देशाची प्रतिमा ढासळते असं टीकाकारंना वाटत आहे.
तर दुसऱ्या बाजुला लोकांची मुस्कटदाबी होते, असाही आरोप होत आहे.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)