जपानमध्ये जेव्हा एक पूर्ण शहरच नकाशावरून पुसून गेलं होतं

व्हीडिओ कॅप्शन, जपानमध्ये जेव्हा एक पूर्ण शहरच नकाशावरून पुसून गेलं होतं
Published

जपानमधल्या फुकुशिमामध्ये एकाचवेळी भूकंप, त्सुनामी आणि आण्विक अपघात अशा तीन दुर्दैवी घटना घडल्या होत्या. आता या घटनेला 10 वर्षं पूर्ण झाली आहेत.

पण त्याठिकाणी काळ जणू ठप्प झाल्यासारखा वाटतोय. 11 मार्च 2011 रोजी जपानच्या स्थानिक वेळेनुसार घड्याळात दुपारचे 2 वाजून 46 मिनिटं झाली होती. जपानला भूकंपाचे धक्के बसले आणि सगळ्यांत भयानक आण्विक अपघात झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)