पुतीन सरकारच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तिने केला गोठलेल्या समुद्रावर बॅले डान्स
Published
रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग पासून 100 किमी दूर एक उपसागर आहे. त्याठिकाणी जहाज थाब्यासाठी नवीन बंदर निर्माण केलं जाणार आहे. पण त्यामुळे तिथल्या पर्यावरणाला धोका पोहोचेल, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला जातोय.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)