जेव्हा संगीताच्या मैफिलीचीही सुरू होते मोफत होम डिलिव्हरी

व्हीडिओ कॅप्शन, संगिताच्या मैफिलीची या ठिकाणी मोफत होम डिलिव्हरी होते
Published

कोरोनाच्या आधीही होम डिलिव्हरी हा प्रकार नवा नव्हता. टेकअवे फूड, ऑनलाईन शॉपिंग आणि तर गोष्टी घरापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आता कोरोना काळानंतर तर सगळ्याच गोष्टी घरापर्यंत पोचू लागल्या आहेत. अगदी संगीताच्या मैफिलीसुद्धा. पाहा तर मग.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)