म्यानमारमधल्या संघर्षाची कहाणी सांगणारे व्हीडिओ सोशल मीडियावर कसे येत आहेत?
Published
म्यानमारमध्ये लष्करी उठाव झाल्यानंतर लोकशाहीच्या हक्कासांठीचं आंदोलन लोकांनी अधिक तीव्र केलंय. रस्त्यावर उतरुन म्यानमारची जनता विरोध दर्शवतेय.
या संघर्षाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत आणि जगासमोर तिथल्या विदारक कहाण्या येतायत. त्यातील काही हिंसक दृश्यं हादरवून टाकणारी आहेत.

हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)