चीन विगर मुस्लिमांना त्यांच्या घरापासून दूर का नेतंय?

Published

बीबीसीच्या एका तपासातून समोर आलंय की चीनची विगर आणि इतर वांशिक अल्पसंख्यांकांना शिंजिअँग प्रांतातून इतरत्र कारखान्यांमध्ये कामासाठी हलवण्याचं धोरण हे या लोकसंख्येला तिथून वेगळं करून इतरत्र सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.

हे कामगार आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्समध्ये काही संबंध असावा असंही त्यातून दिसलंय. चीनचं म्हणणं आहे की या कामगारांना या प्रांतातून हलवणं हा ग्रामीण दारिद्र्य आणि बेरोजगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे. आमचे चीन प्रतिनिधी डॉन सडवर्थ यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)