You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहित दलाल : मराठी तरुणांना नोकरी मिळावी म्हणून दिवसरात्र झटणारा इंजिनिअर | #मराठीनोकरी
Published
मराठी तरुणांना नोकरी मिळावी यासाठी रोहित दलाल हा तरुण प्रयत्न करतोय. रोहीतचं मुळ गाव परभणी. मात्र तो सध्या नवी मुंबईतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतोय.
2016ला रोहितचं इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण झालं. मात्र नोकरी मिळवण्यासाठी त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. आपल्याला आलेल्या अडचणी इतरांना येऊ नये म्हणून त्याने मराठी नोकरी हा उपक्रम सुरू केला.
व्हीडिओ - शाहिद शेख
रिपोर्ट - राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )