You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चेहऱ्यावर हास्य ठेवणाऱ्या आयेशाच्या वास्तविक आयुष्यात किती दुःख होतं?
Published
अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ्रंटवर आत्महत्या करण्यापूर्वी आयेशाने एक व्हीडिओ रेकॉर्ड केला होता. तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मरता मरता चेहऱ्यावर हास्य ठेवणाऱ्या आयेशाच्या वास्तविक आयुष्यात किती दुःख होतं? तिने का असं टोकाचं पाऊल उचललं? पाहा तिची ही गोष्ट.
रिपोर्ट - भार्गव पारीख
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - राहुल रणसुभे
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)